litsbros

Advertisement Section

करमाळा

..या क्रिकेटपटूने स्वीकारली पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. गौतम गंभीर फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने यापूर्वीही अनेकदा शहिदांच्या कुटुंबियांना अशाचप्रकारे मदत केली आहे. २०१७ मध्ये छत्तीसगढ येथील सुकमा मध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी देखील गौतम गंभीर फाउंडेशनने स्वीकारली होती. या हल्ल्यात CRPF चे २५ जवान शहीद झाले होते. शहिदांच्या घरी जाऊन त्यांचे बँक डिटेल्स घेऊन पुढे मदत केली जाते. या फाउंडेशनचे मॅनेजर गौरव अरोडा हे काम बघतात.

शासन पुर्णनग्न आंदोलनाची वाट पाहतेय का ? मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन प्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष नवनाथ धांडोरे यांचा सवाल

माढा तालुक्यात आज ४ कोरोना पाॅझिटिव्ह;१९ जनांना डिश्चार्ज

सोलापूर शहरातील रॅपिड टेस्ट वाढवा : आ. सुभाष देशमुख; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली मनपा आयुक्तांची भेट

पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा, मात्र शरद पवारांना नाही : प्रकाश आंबेडकर

जेऊर येथील शकूर शेख कुटुंबातील तिघा चिमुकल्या बहीण भावंडांनी केले एक दिवसाचे रोजा पुर्ण

शाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

View All Posts

राजकारण

शैक्षणिक

मनोरंजन

Visitor counter

error: Content is protected !!