करमाळासोलापूर जिल्हा

केतूर येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

केत्तूर, ( अभय माने) केत्तूर (ता.करमाळा) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा. शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साह साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगव्या ध्वजाची गुढी उभारणी करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी जय शिवाजी हर हर महादेव असा जयजयकार करण्यात आला.

हेही वाचा – दहावी निकाल – करमाळा तालुक्यात कु.शिवांजली राऊत प्रथम; तालुक्यात दहावीचा निकाल 93.55% यंदाही दहावीच्या निकालात मुलींचा डंका; क्लिक करून वाचा सविस्तर

करमाळा तालुक्यात मासे पकडण्यासाठी विषारी औषधाचा वापर, जनतेचे आरोग्य धोक्यात; संबंधितावर गुन्हे दाखल करा शिवसेनेचे मागणी

यावेळी उदयसिंह मोरे पाटील, संतोष निकम, रामचंद्र देवकते, महानवर, सचिन निभोरे, गणपत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कनीचे, ग्रामविकास अधिकारी जगदाळे,तसेच अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

छायाचित्र -केत्तूर ःग्रामपंचायत कार्यालयासमोर भगवी गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवर.

litsbros

Comment here