माढासोलापूर जिल्हा

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कमलाकर दावणे यांचा धानोरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री कमलाकर दावणे यांचा धानोरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार

माढा प्रतिनिधी –धानोरे गावंचे आधारवड, कृषी पर्यवेक्षक  अनिलकाका देशमुख साहेब व  सरपंच औदुंबर देशमुख सर यांच्या हस्ते कमलाकर दावणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.सोलापूर जिल्हा मराठा समन्वय समितीचे प्रमुख  माऊली पवार साहेब, ऍडव्होकेट श्रीरंग लाळे साहेब, पोलीस श्री आतिष पाटील साहेब, मराठा आंदोलनाच्या वेळस ७ दिवस आमरण उपोषण करणारे  प्रशांत देशमुखयांचाही धानोरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

सोलापूर जिल्हा मराठा समन्व्यक माऊली पवार, ऍडव्होकेट  नाळे साहेब, कृषी पर्यवेक्षक अनिलकाका देशमुख, उपोषण कर्ते प्रशांत देशमुख, व आदर्श शिक्षक  कमलाकर दावणे यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी सरपंच मोहनआप्पा क्षीरसागर, विद्यमान सरपंच छाया दावणे, उपसरपंच  मंगेश(दादा) देशमुख, मा उपसरपंच अभिलाष देशमुख,मा. तंटामुक्ती अध्यक्ष सुशेन आप्पा ताटे, कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन मधुकर (तात्या )पाटील,मुख्याध्यापक  गंगाराम मोहिते सर, रावसाहेब देशमुख (दादा ),

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील उजनी प्रकल्पातील पुनर्वसित 30 गावांच्या समस्या बाबत बैठकीचे आयोजन; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

मकाईच्या बिलासाठी करमाळा तहसील समोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; शेतकऱ्यावर जीव द्यायची वेळ का आली? बागल विचार करणार का?

चेअरमन विलास (बप्पा )देशमुख, युवा नेते अमोल देशमुख,ग्रा सदस्य मधुकर क्षीरसागर,भारत दावणे, गोरख दावणे,मा. ग्रा सदस्य मोहन दावणे, सूरज दावणे, विजय दावणे,संजय दावणे, कचरु दावणे, दत्तात्रय दावणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील युवराज पवार,ग्रामपंचायत कर्मचारी राऊत, सर्व पाणी फाऊंडेशन टीम,व सर्व धानोरे ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास देशमुख यांनी केले तर आभार मंगेश देशमुख यांनी केले.

litsbros

Comment here