करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

कु.शुभ्राच्या वाढदिवसानिमित्त नेताजी सुभाष विद्यालयास खुर्च्या भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कु.शुभ्राच्या वाढदिवसानिमित्त नेताजी सुभाष विद्यालयास खुर्च्या भेट

नेताजी सुभाष विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आज श्री. मकाई सहकारी साखर कारखाना चे कार्यकारी संचालक श्री हरिश्चंद्र खाटमोडे यांचे वतीने त्यांची कन्या कु.शुभ्रा खाटमोडे हिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या हस्ते 25 फायबर खुर्च्या सप्रेम भेट दिल्या.

यावेळी शाळा व्यवस्थापन् समिती चे अध्यक्ष अॕड. संतोष निकम, हरिश्चंद्र खाटमोडे,प्रशाळेचे प्राचार्य मुलानी सर ,पर्यवेक्षक श्री .बुरुटे सर,श्री .महानवर् सर ,श्री जाधवर सर,श्री .मदने सर ,यांचे सह सर्व शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा – स्कॉर्पिओतून विदेशी दारु वाहतूक होताना पकडली भरारी पथकाची कारवाई; 6 लाखांचा मुद्देमाल जेऊर

करमाळाकरांच्या प्रश्नांसाठी आता ‘करमाळा तालुका मित्र मंडळ’ शहरातील नागरी समस्यांबाबत पालिकेला निवेदन

यावेळी अॕड .निकम् बोलताना म्हणाले की शुभ्रा हिने जसे तिच्या पालकांना आग्रह करून माज्या शाळेसाठी काही भेट वस्तू द्या.तसेच सर्व च मुलांनी तिचा आदर्श घेतला तर शाळेला काहीही कमी पडणार नाही आणी आम्ही ग्रामस्थ देखील सगळे शाळेच्या विकासासाठी तुमच्या सोबत राहू, यावेळी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदने सर , आभार पवार सर यांनी मानले.

litsbros

Comment here