करमाळाराजकारणशैक्षणिकसोलापूर जिल्हा

राजमाता अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठ स्मारक समितीचे निवडीत जातीवाद! राजमाता अहिल्याबाईंना फक्त एका जातीत तोलू नका; ॲॅड. अजित विघ्ने यांचा गंभीर आरोप, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजमाता अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठ स्मारक समितीचे निवडीत जातीवाद! राजमाता अहिल्याबाईंना फक्त एका जातीत तोलू नका; ॲॅड. अजित विघ्ने यांचा गंभीर आरोप, वाचा सविस्तर

करमाळा( प्रतिनिधी); राजमाता अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापिठामध्ये स्मारक समिती नव्याने स्थापित केली असुन, या कार्यकारीणी मधे फक्त धनगर समाजालाच प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत त्यांचेबद्दल आक्षेप नाही.

मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेल्या कमिटीत जसे सर्व जाती धर्माचे लोकांना कमिटीत स्थान दिले होते तसे नविन समितीचे कार्यकारीणीत दिसत नाही, जवळपास सर्वच नविन सदस्य एकाच समाजाचे असुन, हे चुकीचे आहे.

हेही वाचा – आजारी आजोबांना भेटण्यासाठी पुण्याहून करमाळयाला येताना अपघात; जखमी तरुणाचे निधन

करमाळा तालुक्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या; करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल

त्यामुळे सदर समिती बरखास्त होऊन मराठा समाजासह सर्व समाजातील लोकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना करण्यात आलेची माहीती ॲॅड.अजित विघ्ने यांनी दिली.

litsbros

Comment here