Live COVID-19 statistics for
India
Confirmed
742,417
Recovered
456,831
Deaths
20,642
Last updated: 7 minutes ago
Spread the love

Advertisement Section

करमाळा

जागतिक महिलादिना निमित्त विद्यार्थी-विदयार्थीनीना वहया वाटप

वडगाव(प्रतिनिधी) : जागतिक महिलादिनानिमित्त विद्यार्थी-विदयार्थीनीना वहया व शालेय साहित्य वाटप करुन आज मौजे.वडगाव(उ) ता.करमाळा येथे महिला दिन साजरा करण्यात आला. आज तसेच माकेँट कमिटीचे संचालक शिवशंकर जगदाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय(बापु)घोलप, राजेंद्र बागल, आशपाक जमादार,अजय बागल,दिपक थोरबोले, सचिन काळे,सचिन अडसूळ,गणेश अंधारे, शरद शिंदे, सुनिल भांडवलकर, जावेद पठाण, निखिल बागल, लखन अंधारे व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

View All Posts

Visitor counter

error: Content is protected !!