करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
केम येथील ज्ञानदेव तळेकर यांचे निधन
केम (प्रतिनिधी संजय जाधव):
केम तालुका करमाळा येथील ज्ञानदेव विश्वनाथ तळेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ७४होते ते केम येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव (नेते) तळेकर यांचे वडिल होते.
राजुरीच्या कुस्ती आखाड्यात करमाळयाचे आजी माजी आमदार; लाखाची कुस्ती बरोबरीत..
करमाळा तालुका व शहरांमध्ये रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी
त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comment here