करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

शिष्यवृत्ती परीक्षेत धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथील विद्यार्थ्यांचे मोठे यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शिष्यवृत्ती परीक्षेत धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथील विद्यार्थ्यांचे मोठे यश

केम (प्रतिनिधी संजय जाधव);

फेब्रुवारी २०२३मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व एन,एम,एम,एस माध्यमिक शिष्यवृत्ती साठी धर्मवीर संभाजी विद्यालय चे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

कु.धनश्री अनिल पारेकर. इ८वी – २२२गुण

कु.दिनकर अंबारे. इ८वी. १६२ गुण

कु समृध्दी सचिन कापले. इ५वी- १७८.

कु.शंभूराजे गणेश जाधव – १३२

कु.संग्राम श्रीमंत साळुंखे – १२६.

कु.करण अनिल पारेकर – १२४

हेही वाचा – श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु,प्रतिक्षा विकास कळसाईत हिची एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती साठी निवड

करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार, केळीच्या बागा उद्ध्वस्त; कोट्यवधींचे नुकसान शेतकरी हवालदिल

या यशस्वी विदयार्थांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक श्री बापूसाहेब निळ, सचिव हरिदास काळे, व उत्तमराव हानपुडे सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे.

या विद्यालयाने ग्रामीण भागातील गुणवत्ता ची पंरपरा कायम राखली त्याबद्दल या प्रशालेचे गौडरे परिसरात कौतुक केले जात आहे.

litsbros

Comment here