करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुका व शहरांमध्ये रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुका व शहरांमध्ये रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा शहर तसेच तालुक्यात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रमजान ईद मोठ्या उत्साहामुळे वातावरणात साजरी करण्यात आली ईदजी नमाज सकाळी साडेआठ वाजता करमाळा शहरा बाहेरील असलेल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आली.

यावेळी करमाळा शहर तसेच तालुक्यातील बहुसंख्य मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय करमाळा शहरातील वेगवेगळ्या मशिदीमध्ये देखील ईद ची नमाज पठण करण्यात आली

तालुक्यामध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .

हेही वाचा – उजनी बॅकवॉटर मानवनिर्मित प्रदूषणामुळे जलचर परिसंस्था धोक्यात; पक्ष्यांच्या प्रजाती वर परिणाम; स्थलांतरित पक्षी बाधित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून वांगी गावचे सुपुत्र चि.श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड

करमाळा शहर काझी यांनी हिंदू व मुस्लिम बांधवांना शांततेची अपील केली तर कोणत्याही समाजावर अन्याय व अत्याचार होणार नाही यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे तरच आपण देश हिताकडे जाऊ असे सांगितले.

litsbros

Comment here