करमाळा सोलापूर जिल्हा

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

करमाळा(प्रतिनिधी अलीम शेख); देशाचा स्वातंत्र्यदिन , अमृत महोत्सव रक्षाबंधन चे औचित्य साधुन करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ, गजानन गुंजकर स्त्रीरोग तज्ञडॉ,बंडगर मॅडम, वरिष्ठ परिचारिका ढाकणे मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी 17 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोफत सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सी,डी,पी,ओ,वर्षा पाटील,सुपरवायझर सारीका सनगर यांच्या उपस्थित दहा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.

हेही वाचा – कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडा; जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांची मागणी

अरे बापरे ! चमत्कार.!करमाळा एमआयडीसीतील डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर उगवली झाडे

याकामी परिचारिका छाया शिंदे, परिचारिका ए,एम,पठाण, आरोग्य सेविका ओव्हळ परिचारिका आर, आर, संमिदर रक्त तपासणी विभागाचे अनिकेत कोतकर, बरगे यांचे सहकार्य लाभले,यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वरिष्ठ डाॅक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका, सर्व स्टाॅफ चे आभार अंगणवाडी सेविका कदीरा बेग यांनी मानले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!