करमाळा सोलापूर जिल्हा

शिवसेना संपर्क नेते संजय मशीलकर; आज करमाळा दौऱ्यावर, बोट दुर्घटनेतील मयतांच्या नातेवाईकांची घेणार भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शिवसेना संपर्क नेते संजय मशीलकर; आज करमाळा दौऱ्यावर, बोट दुर्घटनेतील मयतांच्या नातेवाईकांची घेणार भेट

केत्तूर ( अभय माने) शिवसेनेचे संपर्क नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी संजय मशेलकर उद्या शुक्रवारी 31 मे रोजी करमाळा दौऱ्यावर येत असून कुगाव येथील बोट दुर्घटनेतील मयत कुटुंबांच्या नातेवाईकांची सांत्वन्पर भेट घेणार आहेत.
त्यांच्या समवेत सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे उपस्थित राहणार आहेत

सकाळी दहा वाजता झरे येथील जाधव कुटुंबाची भेट घेणार आहेत

दुपारी बारा वाजता कुगाव येथील आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांची भेट घेणार आहेत

दरम्यान अवकाळी पाऊस व वादळ आणि नुकसान झालेल्या केळीच्या भागाची पाहणी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहेत

तरी या दौऱ्यात शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सहभागी व्हावी असे आव्हान जिल्हा प्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी केले आहे.

हेही वाचा – आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

करमाळा तालुक्यात हिवरे, हिसरे,कोळगाव,सौंदे, भागात वादळी वा-याचा धुमाकूळ; तीन जनावरांचा विज पडून मृत्यू , लाखो रुपयांचे नुकसान: केळी बागा भुईसपाट

यावेळी जिल्हाप्रमुख मनीष काळजी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील चरण चौरे
युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे शहर प्रमुख संजय शिलवंत आधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे

यानंतर पुढे त्यांचा पंढरपूर मोहोळ कुर्डूवाडी असा दौरा असून या भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करणार आहेत.

 

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!