करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

रमजान ईद निमित्त हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट चे वतीने मुस्लिम समाजातील गरजूंना कीट चे वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रमजान ईद निमित्त हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट चे वतीने मुस्लिम समाजातील गरजूंना कीट चे वाटप

करमाळा(प्रतिनिधी);

हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट चे वतीने रमजान ईद निमित्त १०० कीट शिरखुर्मा शिधा चे टॢस्ट च्या कार्यालयात नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या शुभहस्ते वाटण्यात आले.

यावेळी अमीरशेठ तांबोळी एजाजशेठ ताबोंळी हाजी आतिक बेग फारूक जमादार नासीर कबीर आलीम शेख जमीर सय्यद इंदाज वस्ताद मजहर नालबंद आदी प्रमुख जणांच्या उपस्थित मौलालीनगर,व करमाळा तालुका व शहरातील नागरिकांना वाटण्यात आले.

यावेळी बोलताना ताबोंळी म्हणाले की हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट चे वतीने दरवर्षी हिंदू मुस्लिम एकोपा कायम ठेवीत हिंदू मुस्लिम बांधवाना शिधा तसेच अनेक प्रकार ची मदत करण्यात येते.

हेही वाचा – करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून वांगी गावचे सुपुत्र चि.श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड

एवढ्या मोठ्या सणादिवशी कोणी उपाशी राहु नये आनंदाने सण साजरा करावा हाच मुळ हेतु टॢस्टचा व माझ्या सहकारीचा उद्देश आहे आणी यामधुनच खरी समाजसेवा घडते असे ते यावेळी म्हणाले

यावेळी वाजीद शेख मुख़्तार पठान मोहसिन पठान सोहेल पठाण राजु नालबंद आदी जणानी परीश्रम घेतले

litsbros

Comment here