करमाळा

केत्तूर येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

केत्तूर (अभय माने ) केत्तूर (तालुका करमाळा ) येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदाचे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंदिरात पोरांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आतच भाजी करण्यात आली.गावातील प्रमुख नागरिकांसह हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये हनुमान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी काल्याच्या कीर्तनाने या हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा – राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध करमाळयात काँग्रेसचे जेल भरो आंदोलन; अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक

करमाळा तालुक्यातील रब्बी हंगाम आला अंतिम टप्प्यात; मजुरांची कमतरता, हार्वेस्टर मशीनने उरकला गहू!

यावेळी सप्ताहासाठी मदत करणाऱ्या सर्व ग्रामस्थ तसेच विविध अन्नदाते यांचे विशेष आभार हनुमान मित्र मंडळ मित्र मंडळाने मानले आहेत.

litsbros

Comment here