करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
केत्तूर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
केतुर: (रवी चव्हाण ) – 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.करमाळा तालुक्यातील केत्तूर येथे आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साह मध्ये संपन्न झाला.प्रथम संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन झाले यावेळी विनोद चव्हाणयांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा – महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन
त्यावेळी सरपंच सचिन वेळेकर तसेच उपसरपंच भास्कर कोकणे त्याचबरोबर रावसाहेब चव्हाण विनोद चव्हाण रवी चव्हाण विशाल चव्हाण मिलिंद चव्हाण गणेश चव्हाण श्रीरंग चव्हाण सिद्धार्थ चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रशांत नवले सागर पवार अंबादास कानतोडे किशोर वे ळेकर विजय देवकते व शहाजी कनीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Add Comment