करमाळा

ढोकरी एसटी सुरू; चालक वाहकाचा फेटे बांधून सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ढोकरी एसटी सुरू; चालक वाहकाचा फेटे बांधून सत्कार

वांगी(प्रतिनिधी); सकाळची 9.30 वाजता ची करमाळा ढोकरी बस आज पासून सुरु झाली. त्या बस चे वांगी परिसरातील नागरिकांनी यथोचित पूजन करुन स्वागत केले. बस कंडक्टर, ड्रायवर चा फेटे बांधून सत्कार केला.

या प्रसंगी आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, करमाळा बाजार समिती सभापती प्रा.शिवाजी बंडगर, पैलवान शिवाजी खरात,शंकर दादा खरात,सरपंच देवा पाटील, भारत सलगर,शंकर मामा सांगवे,पांडुरंग गडदे,काका पाटील ,बाबासाहेब चौगुले ,

आदित्य बंडगर, सरपंच विठ्ठल शेळके ,दत्तु दादा सरडे,महेंद्र पाटील, सौदा सरडे , भानुदास सरडे,सरपंच आबा नलवडे ,संजय नलवडे विट्ठल सरडे,धनंजय शेटे ,सुधीर बापू देशमुख ,गणेश पाटील, अवू नाना पाटील, अमोल माने ,गणेश देशमुख , 

अनिल आरकिले, संजय आरकिले , विठ्ठल आरकिले, रमेश जाधव, शहाजी कांबळे , आदि उपस्थित होते .

litsbros

Comment here