करमाळासोलापूर जिल्हा

करमाळयात बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन; कामगारांनी शासकीय लाभासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयात बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन; कामगारांनी शासकीय लाभासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी – श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने सोमवार दिनांक ०७/०८/२०२३
रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय, पुणे रोड, गायकवाड चौक करमाळा येथे बांधकाम कामगार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात बांधकाम कामगारांची मोफत नोंदणी केली जाणार आहे, सध्या बांधकाम कामगारांना ऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येत असून बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली आहे.

हेही वाचा – मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसला ‘ हे’ असतील नवीन थांबे, कधीपासून होणार अंमलबजावणी? वाचा सविस्तर

विहिरीचे बांधकाम चालू असताना अचानक कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले चार कामगार

तसेच या नोंदणी मेळाव्यासाठी सोलापूर येथील शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून या नोंदणी मेळाव्याचा जास्तीत -जास्त लाभ बांधकाम कामगार बांधवांनी घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले आहे.

litsbros

Comment here