करमाळारोजगारसोलापूर जिल्हा

करमाळा शहरातील केके लाईफस्टाईल मध्ये रोजगाराची संधी; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील केके लाईफस्टाईल मध्ये रोजगाराची संधी; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन

(प्रतिनिधी); करमाळा शहरातील सुप्रसिध्द वस्त्रदालन केके लाईफस्टाईल या कापड दुकानाचे नवे 3000 स्क्वेअर फुटाचे भव्य शोरूम करमाळा शहरात सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना नवीन सेल्समन मुलामुलींची आवश्यकता आहे.

तरी गरजूंनी त्यांच्याशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन केके लाईफस्टाईल व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाहिजेत –

कॉम्पुटर ऑपरेटर 4

सेल्समन – पुरुष 10 | मुली/महिला 15

हेही वाचा – उमरड जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कोठावळे बिनविरोध; ‘हे’ आहेत इतर पदाधिकारी

छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते रेश्मा दास यांच्या ‘सुमी” पुस्तकाचे प्रकाशन

हेल्पर मुले मुली – 5

टेलर – लेडीज 1 / जेन्ट्स 1

ड्रायव्हर (खाजगी) – 1

संपर्क करा – 9404692219
केके लाईफस्टाईल, कृष्णाजी नगर करमाळा

litsbros

Comment here