करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

केत्तूर येथील श्रीनिवास उगले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती सेलच्या सेक्रेटरी पदी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर येथील श्रीनिवास उगले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मिटी अनुसूचित जाती सेलच्या सेक्रेटरी पदी निवड

केत्तूर वृत्तसेवा – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश जी लिलोठीया साहेब, यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंभीरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास दादा उगले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या “जनरल सेक्रेटरी” पदी निवड करण्यात आली.

उगले हे गेली पाच वर्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हे पद देण्यात आले.

हेही वाचा – दोनशे पेक्षा अधिक प्रवाशांनी तिकिटे काढली पण ती रेल्वे जेऊरला नीट थांबलीच नाही; जाता न आल्याने प्रवाशांना मनस्ताप व हाल

करमाळा भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत मातेला समर्पित पुत्राची कहाणी प्रदर्शनीचे उद्घाटन

उगले त्यांच्या निवडी बद्दल विचारले असता ते म्हणाले देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब तसेच कर्तव्यदक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली पाच वर्षे कार्यरत आहे व मी या सर्व मान्यवरांचे मला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो या निवडे ने केत्तूर पंचक्रोशीत त्यांचे कौतुक केले जात आहे.

litsbros

Comment here