करमाळा राजकारण सोलापूर जिल्हा

कंदरचे नूतन सरपंच मौलासाहेब मुलाणी यांचा माजी आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कंदरचे नूतन सरपंच मौलासाहेब मुलाणी यांचा माजी आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा (प्रतिनिधी);
नुकत्याच अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या कंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जगताप गटाचे मौलासाहेब मुलाणी सरपंचपदासाठी विजयी झाले.दिपावली पाडव्याच्या शुभमुर्हूतावर नूतन लोकनियुक्त सरपंच मौलासाहेब मुलाणी व सदस्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बाजार समितीच्या कार्यालयात भेट घेतली.

यावेळी माजी आमदार जगताप यांनी नूतन सरपंच मौलासाहेब मुलाणी नूतन ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे , इकबाल हवालदार , अमर भांगे , दिपक घोडकोस , रशिदा शेख , रतन भोसले , कमल लोंढे , अनिता मंजुळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या .

हेही वाचा – मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावे; करमाळा सकल मुस्लिम समाजाची महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

ओ नेते, ग्रामपंचायत लढवली, आता महिन्यात खर्च सादर करा; शासनाचे आदेश, वाचा कुणाला किती होती मर्यादा?

याप्रसंगी बाजार समितीच्या संचालिका सौ साधना पवार ,कंदर सोसायटीचे माजी चेअरमन आण्णासाहेब पवार , आदिनाथचे माजी संचालक नवनाथ शिंदे , माजी सरपंच दस्तगीर मुलाणी , संपतराव सरडे , अखलाख जहागीरदार , कांतीलाल पवार , बाबु जहागीदार , वैजीनाथ गुरव , आबासाहेब सुरवसे , राजकुमार सरडे , दिलावर शेख , चंद्रकांत पवार , बापू (महाराज )सुरवसे आदी उपस्थित होते.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!