करमाळा शैक्षणिक

एलएलएम परीक्षेत करमाळ्याचे ॲड.आमिर वहाब खान पुणे विद्यापीठात प्रथम

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

एलएलएम परीक्षेत करमाळ्याचे ॲड.आमिर वहाब खान पुणे विद्यापीठात प्रथम


करमाळा(प्रतिनिधी) – एल.एल.एम. या पदव्युत्तर परीक्षेत करमाळा शहरातील ॲड. आमिर अब्दुल वहाब खान यांनी ८६.८८ गुण मिळवत पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

ॲड. आमिर हे एसटी महामंडळाच्या करमाळा आगारातील निवृत्त वाहतूक निरीक्षक अब्दुल वहाब जहूरअली खान
यांचे सुपुत्र आणि पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक नासीर खान तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील लिपिक आशिर खान यांचे लहान बंधू आहेत. एल एल एम पदवी आंतरराष्ट्रीय कायदा, कॉर्पोरेट कायदा, कामगार कायदा, मानवी हक्कांसह इतर देशांच्या कायदेविषयक सेवांसाठी उपयुक्त ठरते.

हेही वाचा -:कंदर ग्रामपंचायत अटीतटीच्या लढतीत सरपंच पदी जगताप गटाचे मौला साहेब मुलाणी यांचा बहुमताने दणदणीत विजय; वाचा सविस्तर आकडेवारी सह विजय उमेदवार यादी

मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावे; करमाळा सकल मुस्लिम समाजाची महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

‘कायद्याचे डॉक्टर’ समजल्या जाणाऱ्या या पदवीत अतिशय कष्ट घेत पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल ॲड. आमिर खान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!