श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालय केम चे एस.एस.सी मार्च 2023 परीक्षेत घवघवीत यश
केम प्रतिनिधी :श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाने एस.एस.सी मार्च 2023 परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा निकाल 94 टक्के लागला.गुणानक्रमे प्रथम येणारे पाच विद्यार्थी
1) कु.वेदपाठक श्रावणी बापूराव 95.40
2) कु.तळेकर शिवानी विनोद 94.80
2)कु.वाघे प्रगती बाबीर 94.80
3) कु.ओहोळ सत्यपाली महेश्वर 94.20
4) कु.नाळे सानिका आबाजी 93.40
5) भोसले ओम उत्पाल 93.20.
75 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे विशेष प्राविण्य श्रेणीत 80 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 18 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थ्यांनी एस.एस.सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
मुख्याध्यापक कदम एस.बी सर, पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comment here