केमक्राइमसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील मलवडी जि.प.शाळेतील खेळ साहित्याची चोरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील मलवडी जि.प.शाळेतील खेळ साहित्याची चोरी

केम (प्रतिनिधी-संजय जाधव);
करमाळा तालुक्यातील मलवडी जि,प, शाळेच्या कार्यालयाचे चोरट्यांनी कुलूप तोडून अंदाजे सहा हजार रूपयाचे विदयार्थांचे खेळ साहित्य चोरून नेले.

या मध्ये बॅट, स्टम्प, हॉलीबॉल, रिंगा, बॅडमिंटन, , सेट,व फिल्टरच्या टाकिचा नळ , असे साहित्य चोरून नेले
नेहमीप्रमाणे १९एप्रिलला मुख्याध्यापिका श्रीमती रंजना पाटेकर व शिक्षक सकाळी शाळेत आल्यावर त्यांच्या निदर्शनास हि घटना आली.

हेही वाचा – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून वांगी गावचे सुपुत्र चि.श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड

नागराज मंजुळे यांच्या ‘घर बंदूक बिरयाणी’ ने दोन दिवसात जमावाला ‘इतका’ गल्ला! प्रेक्षकांना पार्ट 2 ची उत्सुकता..

मुख्याध्यापिका पाटेकर यानी गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतीलाल मेंडे,पोलीस पाटील प्रतिनिधी अमोल कोळी, माजी सरपंच चंदू पालवे,व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य याना बोलावून आॅफिस उघडून सर्वांसमोर खेळ साहित्याचा पंचनामा करून केम पोलीस चौकित तक्रार दाखल केली.

litsbros

Comment here