करमाळाक्राइम

मांगी जवळील कार मधून आढळून आलेल्या जळालेल्या मृतदेह प्रकरणी संशयित आरोपीला सहा दिवसाची पोलीस कोठडी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मांगी जवळील कार मधून आढळून आलेल्या जळालेल्या मृतदेह प्रकरणी संशयित आरोपीला सहा दिवसाची पोलीस कोठडी

करमाळा(प्रतिनिधी); मांगी जवळील कॅनॉल जवळ कार मध्ये आढळून आलेल्या जळीत मृतदेह प्रकरणी आज संशयित आरोपीला सहा दिवसाची पोलीस कोठडी करमाळा न्यायालयाने दिली आहे.

संशयित आरोपी सुनील शांताराम घाडगे वय 28 तसेच राहुल शांताराम घाडगे वय 30 दोघे राहणार अंदरसुल तालुका येवला जिल्हा नाशिक या दोघा संख्या भावांना घटनेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी आज करमाळा न्यायालयापुढे उभे केले.

तेव्हा न्यायाधीश श्रीमती बीए भोसले यांनी दिनांक 12 जून पर्यंत दोघा संख्या भाऊंना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतील तिसरी आरोपी महिला असून तिचा शोध पोलीस घेत आहेत.

litsbros

Comment here