केमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

केम प्रतिनिधी : केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली .

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमा पूजन मा.मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी केले प्रतिमेस पुष्पहार पी.डी कोंडलकर सर यांनी अर्पण केला लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य  जी.के जाधव सर यांनी उत्कृष्ठ शैलीत विद्यार्थ्यांना सांगितले.

हेही वाचा – व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा वाढदिवसा निमित्त परिवर्तनवादी कवी संमेलन संपन्न; महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवींचा सहभाग, मान्यवरांची उपस्थिती

जयंती विशेष – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे: बंडखोरी आणि परिवर्तनाची बीजं पेरणारा महान साहित्यिक

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी कोंडलकर सर यांनी केले तसेच क्षणचित्रे घुगे एस.एस सर यांनी टिपले या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी ,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

litsbros

Comment here