करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
दुःखद – हिसरे येथील माजी सरपंच बाळनाथ जगदाळे यांचे निधन
करमाळा (प्रतिनिधी); हिसरे येथील माजी सरपंच तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळनाथ मनोहर जगदाळे उर्फ नाना वय 65 यांचे आज पुणे येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज संध्याकाळी सात वाजता त्यांचे मूळ गावी हिसरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितली.
Comment here