करमाळा

के. के. लाईफस्टाईलकडून बक्षिसांच्या आकर्षक योजना; ग्राहकाला मिळाला फ्रीज 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

के. के. लाईफस्टाईलकडून बक्षिसांच्या आकर्षक योजना; ग्राहकाला मिळाला फ्रीज 

करमाळा(प्रतिनिधी) – संपूर्ण कुटुंबाची वस्त्रपूर्ती एकाच ठिकाणी साधता यावी यासाठी के. के. लाईफस्टाईलने नुकत्याच साकारलेल्या भव्य अशा वातानुकूलित फॅमिली शोरूमला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 अशातच दिवाळीनिमित्त के. के. लाईफस्टाईल (कृष्णाजी नगर) व के. के. लाईफस्टाईल (दत्तपेठ) येथे “हमखास बक्षीस योजना”धुमधडाक्यात सुरू आहे. या बक्षीस योजनेत विविध आकर्षक भेटवस्तू असून वस्त्र खरेदीसोबतच भेटवस्तूही मिळत असल्याने ग्राहकांचा आनंद द्विगुणित होत आहे.

 या योजनेत सहभागी होण्यासाठी ३००० रु.च्या खरेदीसोबत प्रत्येकी एक स्क्रॅच कुपन दिले जाते. त्यामध्ये फ्रिज, मोबाईल, ज्यूसर, ईस्त्री, स्पीकर, हेडफोन, गिफ्ट बॉक्स यापैकी कोणतेही एक बक्षीस कुपन स्क्रॅच केल्यानंतर मिळू शकते. 

या खरेदी महोत्सवा अंतर्गत कुंभार गुरुजी यांना एका कुपनवर नुकताच सॅमसंग मोबाईल व सौ. योगिता सतीश जगताप यांना फ्रिज भेट म्हणून मिळाला आहे.

वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग, संपूर्ण वातानुकुलीत (AC) शोरूम, उत्कृष्ट कपड्याच्या नाविन्यपूर्ण क्वालिटी व मनपसंत व्हरायटीज ही के. के. लाईफस्टाईल ची वैशिष्ट्ये आहेत.

 त्यामुळे सर्व ग्राहकांनी दिवाळीच्या खरेदीसोबतच आकर्षक भेटवस्तूही मिळणार असल्याने या बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा असे के. के. लाईफस्टाईल व्यवस्थापना तर्फे सांगण्यात आले आहे.

litsbros

Comment here