बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

जिल्हा परिषद शाळेतील विवेक घाडगे ATS परीक्षेत राज्यात पहिला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हा परिषद शाळेतील विवेक घाडगे ATS परीक्षेत राज्यात पहिला

बार्शी(प्रतिनिधी) :बार्शी तालुक्यातील  श्रीपत पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विवेक संतोष घाडगे याने एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

शेतकर्‍याच्या मुलाने घवघवीत यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने मराठी, इंग्रजी आणि बुद्धीमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले.


हेही वाचा – समांतर जलवाहिनीचे काम १८ महिन्यांत करणार पूर्ण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात प्रतिपादन, वाचा सविस्तर..

व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान!

विवेक घाडगे यास मुख्याध्यापक शेंडगे यांच्यासह श्रीमती आ. अ. कुंभार, केंद्र प्रमुख गिलबिले मॅडम, म. अ. ताकभाते, के. एच. कांबळे, एस. बी. रोटे, के. वी. जाधव या सर्व शिक्षिकानी मार्गदर्शन केले.

litsbros

Comment here