करमाळासोलापूर जिल्हा

आदिनाथ कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री. विष्णुदास शिंदे यांचे दुःखद निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आदिनाथ कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री. विष्णुदास शिंदे यांचे दुःखद निधन

जेऊर(प्रतिनिधी); आदिनाथ कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री. विष्णुदास भगवान शिंदे यांचे अल्पशा आजाराणे दुःखद निधन झाले.


करमाळा तालुक्यातील श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. विष्णुदास भगवान शिंदे साहेब यांचे दि 26/04/2023 वार बुधवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

हेही वाचा – रमजान ईद निमित्त हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट चे वतीने मुस्लिम समाजातील गरजूंना कीट चे वाटप

राजुरीच्या कुस्ती आखाड्यात करमाळयाचे आजी माजी आमदार; लाखाची कुस्ती बरोबरीत..

एक सर्वगुणसंपन्न कर्मचारी हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर कारखान्याचे संचालक मंडळ व सर्व कर्मचारीनी श्रध्दांजली वाहिली.

litsbros

Comment here