वांगी नंबर २ येथे विविध विकास कामांचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; वाचा सविस्तर
केम(प्रतिनिधी श्री संजय जाधव); 21/ 7 /2023 शुक्रवार रोजी करमाळा-माढा मतदारसंघाचे माजी आमदार श्री.नारायण आबा पाटील यांनी वांगी नंबर 2 या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन केले त्याचबरोबर वांगी 2 मधील कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम आयोजित केला होता, त्याचा देखील त्यांनी आस्वाद घेतला.
यावेळी केमचे सरपंच अजित दादा तळेकर, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल भाऊ पाटील, माजी सभापती शेखर तात्या गाडे, जिल्हा परिषद सदस्य बिबीशन नाना आवटे, धुळा भाऊ कोकरे, शेलगावचे सरपंच अमर दादा ठोंबरे, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, ऋषिकेश पाटील, विनोद गरड सर, कुगावचे नूतन सरपंच सागर पोरे, पंचायत समिती माजी उपसभापती गणेश चौधरी, दत्ता बापू देशमुख, विकास पाटील, गणेश पाटील, वैभव पाटील, पोपट दादा सातव, भाऊ गोडसे, दहिगाव चे सरपंच संजय गलांडे, आप्पा लोखंडे, सुरेश नरूटे, सचिन साळुंखे,भाऊ तावसे,सोनू होनमाने, आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर वांगी नंबर 2 चे सरपंच सतीश चौधरी, युवा नेते गणेश बापू जाधव, उपसरपंच बशीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील ढावरे,युवा नेते बळणाथ रनसिंग,विशाल तकिक,दादा माने, रविराज देशमुख, नामदेव महाडिक, महादेव तकिक, यशवंत तकिक, अशोक तकीक, अशोक खराडे, बापूराव खराडे, प्रदीप जगताप, बालाजी जाधव, नामदेव सपकाळ, गणेश भानवसे, हनुमंत भानवसे, उस्मान पटेल, बप्पा महाडिक, राजाभाऊ चौधरी, सचिन जाधव, नवनाथ जाधव, प्रवीण आबा जाधव, मारुती तकीक, धनाजी चौधरी, अमोल खराडे, आबा खराडे, अमोल सातव अनिल सातव, रमेश पन्हाळकर, सचिन चौरे, बापू पन्हाळकर, बापू तोडकर, नवा तोडकर, दादा सातव, विनोद ढाणे ,अनिल देवकर ,महेश गणगे, शंकर मोरे ,भाऊ मोरे ,सतीश कोथमीरे, वैभव देशमुख, राहुल रणसिंग, सचिन रणसिंग, राजेंद्र रणसिंग, तय्यब पटेल, सुहास चौरे ,नाना चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल तकीक यांनी केले, तसेच अतुल भाऊ पाटील, अर्जुन सरक सर, अजित दादा तळेकर आणि माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रमुख भाषण झाले.
यावेळी त्यांनी सांगितले जर 2024 ला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी जर आमदार झालो तर या तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही, त्याचबरोबर आबांनी 2014 ते 19 या कालावधीमध्ये साडेबाराशे कोटी कामे केल्याची सांगितले, आणि 2019 पासून तालुका विकास कामांपासून वंचित झाल्याचे देखील आबांनी सांगितले.
त्याचबरोबर केमचे माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी देखील वांगी नं.2 साठी दहा लाख निधी देण्याचे सभेमध्ये जाहीर केले, गणेश बापू जाधव यांनी आभार मानले.
Add Comment