भोसरे गावच्या उपसरपंच पदी सुलन रामदास बागल यांची बिनविरोध निवड
भोसरे प्रतिनिधी–आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी माढा तालुका उपाध्यक्ष गणेशतात्या बागल यांच्या मातोश्री आदरणीय सुलन रामदास बागल यांची भोसरे गावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडी वेळी उपस्थित मान्यावर कृषी उत्पन्न बाजर समिती संचालक सुरेश बागल,सरपंच स्वाती कुभार ग्रामविकास अधिकारी समाधान लोकरे मधुकर बागल नसिर भाई शेख शाहाजी पाटील सिध्देश्वर चौबे विजय पाटील गणेश बागल रमेश बागल नितिन कुंभार मनोज नवा तात्या बागल विजय बागल विजयकुमार बागल हेमंत बागल शहाजी पाटील रामदास बागल बागल लक्ष्मण बागल अमोल रजपुत भैय्या भालेराव अमोल खोत ऑड.अनिल शेलार,जावेद शेख,सोहेल सय्यद मकसद बागवान जोतिराम बागल रामचंद्र बागल सोमनाथ बागल माऊली बागल
करमाळा-पुणे रोडवरील रस्त्याचे काम अपूर्ण, वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना करावी लागते
ग्रामपंचायत सदस्य रविराज बागल अक्षय कांबळे सुधिर बागल,लताताई बागल लंकाबाई बागल मुन्नाबी बागवान पुनम खोत वैशाली रिकीबे ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग पोलिस पाटील इत्यादी उपस्थित होते.
Comment here