क्रीडामाढासोलापूर जिल्हा

श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या आदित्य बळे ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या आदित्य बळे ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

माढा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे झालेल्या पुणे विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालयाने उज्वल यश संपादन केले.

पुणे विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत श्री नंदिकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य सुहास बळे यांने उज्वल यश संपादन केले.पुणे विभागीय सिकई मार्शल आर्ट (खवनके-१ (K-1)) स्पर्धेत आदित्य बळे याने प्रथम क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले. त्याची राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.


या यशस्वी विद्यार्थ्याला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री शब्बीर तांबोळी सर, प्रशिक्षक श्री शुभम पुरवत सर यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक यांचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब,स्कूल कमिटी श्री सिताराम गायकवाड,

हेही वाचा – स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा;गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

श्री कृष्णा घाडगे,ॲड.श्री नानासाहेब शेंडे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here