करमाळा सोलापूर जिल्हा

श्री किर्तेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री किर्तेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

केत्तूर प्रतिनिधी – श्री क्षेत्र केत्तूर येथील प्रसिद्ध असलेल्या श्री किर्तेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्ताने श्री किर्तेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.०२ मार्च २०२४ वार-शनिवार पासून या सप्ताहाचा प्रारंभ होत असुन दि.०९ मार्च २०२४ रोजी सांगता होणार आहे.

काकडा,शिवलीलामृत ग्रंथ पारायण,मंत्र जप,गाथा भजन,हरिपाठ, हरी किर्तन,हरी जागर असे या सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम रूपरेषा असुन ह भ प अरुण महाराज पुंडे यांचे दि०२ मार्च , ह भ प रामचंद्र महाराज भोसले,ह भ प राजाराम महाराज उदमले,ह भ प लहुदास महाराज देवकरा, ह भ प गोरख महाराज कुंभार, ह भ प संदीप महाराज शिंदे, यांचे किर्तन सेवा असुन महाशिवरात्रीला ह भ प अर्जुन महाराज पळशीकर तर जागराचे किर्तन ह भ प गोविंद महाराज शिंदे होणार आहे.

हेही वाचा – तक्रार येताच तहसीलदार ठोकडे संतापल्या, कुणबी दाखले काढताना नागरिकांना लूट नका, मोडी वाचकांच्या मानधनाचा प्रस्ताव दाखल

शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा यूवामोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

काल्याचे किर्तन जेष्ठ किर्तनकार ह भ प दयानंद महाराज कोरेगावकर यांचे होणार आहे.व्यासपीठ चालक म्हणून ह भ प धनाजी महाराज जगदाळे व ह भ प अंबिकाताई नवले हे आहेत.या सप्ताहा दरम्यान मोठ्या प्रमाणात अन्नधान्य करण्यात येणार असल्याचे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, श्री किर्तेश्वर देवस्थान अन्नछत्र समीती व केत्तूर ग्रामस्थांनी सांगितले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!