राज्यशैक्षणिकसोलापूर जिल्हा

संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार कमलाकर दावणे यांना प्रधान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार कमलाकर दावणे यांना प्रधान

माढा प्रतिनिधि
सन्मान निष्ठेचा,गौरव कर्तृत्वाचा संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार शिक्षक कमलाकर दावणे यांना प्रधान करण्यात आला.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाघगौरे साहेब व जेष्ठ नेते,लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात मॅडम यांच्या हस्ते कमलाकर दावणे यांना देण्यात आला.कमलाकर दावणे हे सध्या माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खुणे वस्ती,केंद्र- बारलोणी येथे कार्यरत आहेत.

हेही वाचा – अठरा वर्षांनी एकत्रित येत माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

यावेळी संजीवनी फाऊंडेशनचे चेअरमन,व्हाईसचेअरमन,सचिव,पदाधिकारी व राज्यातील राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

litsbros