करमाळासोलापूर जिल्हा

पोथरे येथे अंनिसचे अनिल माने यांचे व्याख्यान संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोथरे येथे अंनिसचे अनिल माने यांचे व्याख्यान संपन्न

पोथरे(प्रतिनिधी); यशवंतराव चव्हाण विद्यालय करमाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन मौजे पोथरे येथे ग्रामपंचायत अंतर्गत आज सत्र दूसरे मध्ये आजचा विषयी अंधश्रद्धा निर्मुलन विषयी पर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अनिल माने यांचे व्याख्यान पार पडले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब साळुंखे, हांडे साहेब, पल्लवी निकम, सरपंच अंकुश शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, मुख्याध्यापक गुरव सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे , प्रा.प्रदीप मोहिते, प्रा.अनंद शेळके, प्रा.सुधीर मुळीक,प्रा.एल.बी पाटील, प्रा.विजया गायकवाड इत्यादी सह विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अंनिसच्या कार्याध्यक्ष अनिल माने यांनी अंधश्रद्धा, जून्या रूढी परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत.

हेही वाचा – स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा;गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

पोथरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत; मोदी आवास योजनेच्या ९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वाटप

यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी, माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्यासारखे प्रखा म्हणजे अंधश्रद्धा आहे आशा गोष्टीची कृती व कल्पना करणे चुकीचे आहे.आसे अनिसचे माने यांनी पोथरे येथील आयोजित कार्यक्रमात व्याख्यान झाले.

litsbros

Comment here