करमाळासोलापूर जिल्हा

पारेवाडी रेल्वे बोगदा वाहतूकीस धोकादायक पावसाचे पाणी साचल्याने दरड कोसळले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पारेवाडी रेल्वे बोगदा वाहतूकीस धोकादायक पावसाचे पाणी साचल्याने दरड कोसळले

केत्तूर वृत्तसेवा –पारेवाडी हद्दीतील शेतकरी संतोष ज्ञानदेव निकम यांच्या शेताजवळील रेल्वे भुयारी मार्गाची पहिल्याच पाऊसात दरड कोसळन्यास झाली सुरुवात झाली आहे.तरी याकडे रेल्वे प्रशासनाच्या निकृष्ट दर्जेचे कामाकडे दुर्लक्ष करीत आहे.

हेही वाचा – दोनशे पेक्षा अधिक प्रवाशांनी तिकिटे काढली पण ती रेल्वे जेऊरला नीट थांबलीच नाही; जाता न आल्याने प्रवाशांना मनस्ताप व हाल

उमरड जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कोठावळे बिनविरोध; ‘हे’ आहेत इतर पदाधिकारी

तरी या भुयारी मार्ग केत्तूर बाजारपेठेचा व शालेय विद्यार्थ्यी यांचा मुख्य दळनवळनाचा मार्ग आसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या निकृष्ट कामाची पाहणी करून जिवीत हानी होण्यापूर्वी या साईटच्या भिंतींना सिमेंट कॉक्रेट चा निर्णय लवकरात लवकर करुन ग्रामस्थांना सहकार्य करावे.व भुयारी मार्ग लवकरात लवकर वाहतुकीस सज्ज करावा अशी मागणी केत्तूर ग्रामस्थां कडून होत आहे.

litsbros

Comment here