करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील पाडळी येथे संविधान चौकाचे अनावरण व भिमजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील पाडळी येथे संविधान चौकाचे अनावरण व भिमजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न

करमाळा: पाडळी येथे आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसच बहूजन नेते नागेश दादा कांबळे यांच्या हस्ते व लक्ष्मणराव भोसले ,प्रफुल्ल दामोदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान चौक नामकरण करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी नागेश दादा कांबळे यांनी आंबेडकरी बांधवांना मार्गदर्शन करताना आंबेडकरवाद व ब्राह्मणवाद हि लढाई समजून घेण्याची गरज आहे.

हेही वाचा – “भैरवनाथाच्या नावानं चांगभलं” च्या गजरात केतूरच्या काळभैरवनाथांची यात्रा उत्साहात संपन्न

करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

त्याप्रमाणे चळवळीत कार्यरत रहावे असे प्रतिपादन केले.यावेळी नागेशदादा कांबळे,लक्ष्मणराव भोसले,आरपीआय मराठा आघाडी चे शिवाजी शिंदे,सुरेश खरात,प्रफुल्ल दामोदरे यांचा पाडळी येथील उत्सव समिती तर्फे सन्मान करण्यात आला.

litsbros

Comment here