करमाळासोलापूर जिल्हा

महाशिवरात्री निमित्त भाजपा महिला आघाडीच्या वतीने महादेव मंदिर येथे फराळ वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाशिवरात्री निमित्त भाजपा महिला आघाडीच्या वतीने महादेव मंदिर येथे फराळ वाटप

करमाळा :- करमाळा शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने महादेव मंदिर किल्ला विभाग करमाळा येथे भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात आले, या फराळ वाटपाची सुरवात सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आली.

करमाळा शहरातील पुरातन काळातील ऐतिहासिक अशा महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.

हेही वाचा – उच्च ध्येय गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक; प्रा. गणेश करे-पाटील यांचे प्रतिपादन, यशकल्याणी संस्थेचे बागल विद्यालयास केले एकवीस हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य

सोलापूर जिल्हा इंग्रजी भाषा शिक्षक संघटना अधिनस्त ‘ माढा तालुका कार्यकारिणी गठीत जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड यांची माहिती.

या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा सौ. रेणुका राऊत यांनी केले होते,
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश आगरवल,
शहर सरचिटणीस जितेश कटारिया, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे , महिला आघाडीच्या ढोके मॅडम व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित तसेच.

litsbros