करमाळाकेमसोलापूर जिल्हा

केमच्या उत्तरेश्वर मंदिरात महापूजा, भाविकांची गर्दी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केमच्या उत्तरेश्वर मंदिरात महापूजा, भाविकांची गर्दी

केम(प्रतिनिधी संजय जाधव): केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाच्या शिवलिंगाला चैत्र महिन्यातील पहिला सोमवार निमित्त महाकाल रूपात आजची महापुजा करण्यात आली.

हि पुजा मंदिराचे पुजारी समाधान गुरव व पिंकू गुरव या दोघा बंधुनी केली. आज सोमवार असल्याने मंदिरात भाविकांनी श्री च्या दर्शनासाठी गर्दी केली होती हि पुजा भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. या पुजेचे भाविक कौतुक करत होते.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील रस्ते विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायतींनी रस्त्यांची नावे पाठवण्याचे आ.संजयमामा शिंदे यांचे आवाहन

निंभोरे सोसायटीवर माजी आमदार जगताप गटाचे वर्चस्व; क्लिक करून वाचा विजयी उमेदवार नावे..

या मंदिरात वेगवेगळ्या रूपात शिवलिंगाची पुजा केली जाते आज चैत्र महिन्यातील पहिला सोमवार असल्याने महाकाल रूपात मंदिराचे पुजारी समाधान गुरव व पिंकू गुरव या बंधुनी पुजा केली होती या पुजेणे भाविकांचे मन प्रसन्न होते या गुरव बंधूंचे कौतुक करावे तेवढे थोडे
श्री ऊत्तरेश्वर भक्त राहुल आबा कोरे केम

litsbros

Comment here