करमाळाकेम

केम येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जंयती मोठया उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जंयती मोठया उत्साहात साजरी

केम (प्रतिनिधी): संजय जाधव- केम तालुका करमाळा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. 

हा कार्यक्रम येथील गांधी चौकात घेण्यात आला सकाळी नऊ वाजता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महेश तळेकर सर, एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, माजी सभापती शेखर गाडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय सिंह ओहोळ, सागर दौड,दादा पारखे, राहुल कोरे पै महावीर आबा तळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी शुभम गाडे,मुनीराज पोळके, प्रणय देडगे, चकोर गाडे, दशरथ गाडे, योगेश ओहोळ पत्रकार हर्षद गाडे, व्यापारी ऊपस्थित अमोल ओहोळ विष्णू तात्या अवघडे, शिवाजी मोळिक, पांडुरंग तळेकर पिंटू रायचुरे नामदेव गाडे, वासकर , ऊपस्थित होते.

 

litsbros

Comment here