करमाळा

श्री.मकाई साखर कारखान्याचे संचालक संतोष बप्पा देशमुख यांचे आकस्मित निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री.मकाई साखर कारखान्याचे संचालक संतोष बप्पा देशमुख यांचे आकस्मित निधन

जेऊर(प्रतिनिधी); श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष बप्पा देशमुख यांचे आज वयाच्या पंचेचाळीसाव्या(४५) वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

ते करमाळा तालुक्यातील वांगी- 3 येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. देशमुख यांच्या अचानक जाण्याने राजकीय सामाजिक क्षेत्राला धक्का बसला आहे. सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

litsbros

Comment here