करमाळा

चिखलठाण येथील विद्या गवळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिखलठाण येथील विद्या गवळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा(प्रतिनिधी); 

चिखलठाण येथील विद्या दिपक गवळी (वय 40) यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, भाऊ, भावजय, भाच्चे असा परिवार आहे.

 चिखलठाण येथील कै पांडुरंग सरडे यांची कन्या तर मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव सरडे यांची पुतणी तर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे यांची चुलत बहीण व पराग सरडे यांच्या भगिनी होत्या.

त्यांच्या अचानक जाण्याने जेऊर तसेच चिखलठाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिसरा व दशक्रिया विधी उद्या 20 आॕगस्टला चिखलठाण येथे होणार आहे.

litsbros

Comment here