करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
ग्रामपंचायत निकाल, ‘हे’ आहेत करमाळा तालुक्यातील आतापर्यंतचे विजयी उमेदवार
करमाळा प्रतिनिधी –
करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचे निकाल आज हाती येत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील खालील गावातील सरपंच पदाचे विजयी उमेदवार –
गौडरे – सुभाष हनपुडे ( गोंडरे शिंदे गट बागल गट
कावळवाडी राणी तुषार हाके सरपंच ( बागल गट, पाटील गट
रामवाडी – गौरव झांजुरने ( आमदार संजय मामा शिंदे गट गट
वीट – सुरज गणगे (बागल गट )
केतुर – सचिन वेळेवर ( सर्वपक्षीय )
रायगाव – रोहिणी संदीप शेळके ( बागल गट )
कोर्टी – भाग्यश्री सुदाम नाळे ( बागल गट )
चिखलठाण – धनश्री विकास गलांडे ( बागल गट व पाटील गट )
घोटी – विलास पाटील ( आमदार संजयमामा शिंदे गट)
Comment here