करमाळा

निधनवार्ता; आर.के.जाधव यांचे दुःखद निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निधनवार्ता; आर.के.जाधव यांचे दुःखद निधन

करमाळा(प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्य . सह . बँकेचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक रामचंद्र कृष्णाजी जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पश्चात १ मुलगा ,३ मुली , सूना, नातवंडे , नातसून,भाऊ असा मोठा परिवार आहे.

माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे ते सख्खे साडू व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे ते काका होते. भालेवाडी या त्यांच्या मुळगावी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

litsbros

Comment here