करमाळा

निधनवार्ता; केत्तूर येथील वर्षा पृथ्वीराज पडवळ यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निधनवार्ता; केत्तूर येथील वर्षा पृथ्वीराज पडवळ यांचे निधन

केत्तूर(प्रतिनिधी); केत्तूर (ता. करमाळा) येथील रहिवासी व पुणे येथील उद्योजक पृथ्वीराज दशरथ पडवळ यांच्या पत्नी वर्षा पृथ्वीराज पडवळ (वय 51 ) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.

त्यांचे पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा,नातु असा परिवार आहे.

litsbros

Comment here