करमाळा सोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीत सर्वत्र शांततेत मतदान; क्लिक करून वाचा कोणत्या गावात किती झाले मतदान?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीत सर्वत्र शांततेत मतदान; क्लिक करून वाचा कोणत्या गावात किती झाले मतदान?

करमाळा(प्रतिनिधी); मागील पंधरा दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी रंगलेल्या करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक आज रविवारी पार पडली.

काही तुरळक घटना वगळता संपूर्ण तालुक्यात शांततेत मतदान झाले. पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त राखला.
तालुक्यातील या पंधरा ग्रामपंचायतीत झालेले गावनिहाय मतदान खालील प्रमाणे –

जेऊर ५०२७ पैकी ३५५१,

कंदर ४८०३ पैकी ३८८३,

केम ७४९४ पैकी ५५८४,

कावळवाडी ७८७ पैकी ७२५,

रामवाडी ९७२ पैकी ८८०,

भगतवाडी ११६४ पैकी १०७८,

घोटी २७०१ पैकी २२०६

रावगाव येथे ३५५२ पैकी २८९८,

चिखलठाण ४३२४ पैकी ३३७४,

राजुरी २७३६ पैकी २३९५,

केतुर ३४८१,पैकी २४०१,

गौडरे १८६२ पैकी १६४०,

कोर्टी ४२२५ पैकी ३४४८,

वीट ४३८१ पैकी ३७१२,

निंभोरे २४४१ पैकी २०३३

इतके मतदान झाले आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!