करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

अर्जुननगर येथील जिल्हा परिषद शाळेस दोन स्मार्ट टीव्ही संच भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अर्जुननगर येथील जिल्हा परिषद शाळेस दोन स्मार्ट टीव्ही संच भेट

फिसरे (प्रतिनिधी); अर्जुननगर म्हसेवाङी नुतन सरपंच श्रीमती चंद्रकलाताई भोगे यांचे सत्कार प्रसंगी यशकल्याणी संस्थेच्यावतीने श्री गणेशभाऊ करे पाटील यांचेहस्ते जि प प्राथमिक शाळा अर्जुननगर शाळेस दोन स्मार्ट टीव्ही संच भेट देण्यात आले.

याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी नितीन भोगे, माजी सरपंच प्रतिनिधी प्रकाश थोरात, माजी सरपंच  अनिल थोरात , म्हसेवाङीचे माजी सरपंच दिपक ननवरे, ज्ञानेश्वर ननवरे, शा.व्य.अध्यक्ष कैलास पवार ग्रा.सदस्य अमोल पवार, शा व्य सदस्य नटराज भोगे, एङव्होकेट नामदेव खताळ , जयसिंग भोगे , रमण भोगे, रामदास भोगे, तात्या भोगे व ग्रामस्थ पालक विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राऊत सर यांनी केले .नियोजन संयोजन नागनाथ माने सर, अभिजीत दुधे सर , हनुमंत कळसाईत सर यांनी केले .आभार मुख्याध्यापक संजू कांबळे सर यांनी मानले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

litsbros

Comment here