करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील त्या 16 गावांतील नेत्यांना आता उपसरपंच पदाचे वेध..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील त्या 16 गावांतील नेत्यांना आता उपसरपंच पदाचे वेध..

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडलेल्या असून आता निवडून आलेल्या सदस्यांमधून लोकनियुक्त सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड होणार आहेत.करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत.

त्यामध्ये केम, केतूर, वीट,कंदर,जेऊर, घोटी, रामवाडी, गोडरे, कावळवाडी, भगतवार्डी आदि ठिकाणच्या ग्रामपंचायत उपसरपंचाच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नेमणूक करण्यात आले आहेत.

हेही वाचा – कृषी पदवीधर युवक नागनाथची किमया; करमाळा तालुक्यातील केम मध्ये लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी!

करमाळा तालुक्याला अधिकृत तहसीलदार मिळावे म्हणून सोमवारी बोंबाबोंब आंदोलन; वाचा सविस्तर

सरपंचाला निर्णायक मत देण्याचा अधिकार –

सरपंचपदी निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंचाला शासनाने अधिक अधिकार दिले आहेत. पहिले दोन वर्ष त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करता येत नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होते सदस्य म्हणून मतदान करणार आहेत.

जर उपसरपंच निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मध्ये पडल्यास एक निर्णय मत देण्याचा अधिकार सरपंचांना आहे.

litsbros

Comment here