करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
नेताजी सुभाष विद्यालय 100 टक्के निकालाने तालुक्यात प्रथम
केत्तूर ( अभय माने) : केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून हे कॉलेज तालुक्यात प्रथम आले आहे.
कॉलेजचे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे-
प्रथम-गणेश किसन परदेशी (495/ 82.00 टक्के),
द्वितीय- कु.श्रेया वामन माळशिकारे- (474/79.00 टक्के),
तृतीय-कु.प्रियांका संतोष घाडगे- 471/78.50 टक्के)
या यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डी.ए.मुलाणी, पर्यवेक्षक बी.जे.बुरुटे यांचे मार्गदर्शन लाभले,तर संस्थाध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्या शुभांगी गावडे, विभागप्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख व संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले.
Comment here