दिलमेश्वर येथे 206वा शौर्य दिन व नामविस्तार दिनानिमित्त “मि रमाई” चित्रपटाच्या प्रदर्शनाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी – दिलमेश्वर.ता करमाळा येथे 206वा शौर्य दिन व नामविस्तार दिनानिमित्त “मि रमाई”चित्रपटाचे प्रदर्शन मि रमाई चित्रपटाचे उद्या दिलमेश्वर मध्ये आयोजन दि 10/01/2024 आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन एकपात्री संकल्पनेतून मराठी चित्रपट” मि रमाई”दाखवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते-अतुल राक्षे व दिलमेश्वर ग्रामस्थ यांच्या वतीने सांगण्यात आले.
करमाळा शहरातील दिलमेश्वर येथे प्रथमचं शौर्य दिनानिमित्त व नामविस्तार दिनानिमित्त छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मि रमाई हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
या वेळी माता रमाई यांच्या जिवणावर व्याख्यान आयोजित केले आहे बहुजन नेते-नागेश दादा कांबळे यांचे व्याख्यान व ईतर व्याकतिंचे भाषण झाले की चित्रपट सुरू होईल.
Add Comment