करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
निधनवार्ता; आण्णासाहेब जरांडे यांचे निधन
करमाळा (प्रतिनिधी): केत्तूर (ता.करमाळा) येथील रहीवाशी माजी ग्रामविकास अधिकारी आण्णासाहेब संभाजी जरांडे ( वय 88 ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून ॲॅड. विकास जरांडे, अविनाश जरांडे यांचे ते वडील होत.
Comment here